Skip to main content

Posts

Showing posts from November, 2019
'Applying Thoughts through Actions' Chandrapur Diary- You have very much options to treated on waste generated at your place. You just need to apply Jugaad technique .youth from UMARI  P. tries to find out such a cost effective solution.By using 350 empty oil can we make a dust bins for household level.we will continuously monitoring the behavioural changes that happens in community. #Towards_sustainability #Waste_managers #Solid_Waste_Management
स्वच्छतेतून -वैचारिक स्वच्छतेकडे’ PC:www.wildfilmindia.com (देशाचे  मा.पंतप्रधान स्वच्छतेवर खूपच आक्रमक असून नेहमीच त्याबाबत कोणत्या न कोणत्या नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात व्यस्त असतात.हा लेख लिहिण्याचं प्रयत्न मा.पंतप्रधान आणि त्यांच्या स्वच्छताविषयक योजना आणि विचारांनी प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने ‘स्वच्छता दूत’ असणाऱ्या माझ्या साऱ्या भारतातील माता भगिनींना समर्पित. #’स्वच्छतेतून -वैचारिक स्वच्छतेकडे’# मी सायंकाळी  गॅलरीमध्ये चहा पीत  उभा होतो आणि माझी नजर गलरीमधून सायंकाळच्या होणाऱ्या हालचाली टिपण्यात व्यस्त होती.समोरील एका घरासमोर एक मुलगी अंगण झाडत होती.आणि समोरच्या नालीवर काही तळीराम चार्जिंग होऊन बसले होते.मी मात्र ते दृश्य पाहून स्वच्छतेच्या विचारात व्यस्त झालो. बसलेल्या तळीराम फालतू गोष्टी करण्यासोबतच त्या मुलीकडे पाहून एकमेकांना खुणावत होते.ती मुलगी हाताने झाडू घेऊन झाडत होती आणि दुसऱ्या हाताने आपली इज्जत वर तळीरामच्या नजरेतून वाचवण्यासाठी संघर्ष करत होती.बाजूच्याच दुकानात टीव्हीवर नुकताच मा.देशाच्या पंतप्रधान कडून झालेल्या ‘मन की बात’ वर चर्चा चालू होती.मा.पंतप्रधान महोद
मी पाहिलेले अवलिया…. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मेकॉलेने घालून दिलेल्या शिक्षण पद्धतीचे परंपरागत शिक्षण सुरू होते. त्यानंतर शिक्षणाचा प्रसार आणि विस्तार होत गेला.पण जसा काळ बदलला तसं शिक्षण बदलले आणि सध्या बदलांनी प्रचंड वेग घेतला आहे. बालशिक्षणाच्या दिशा स्पष्ट करणारा 2005 चा राष्ट्रीय अधिनियम असो, अथवा 2009 साली आलेला शिक्षण हक्काचा कायदा असो ;त्यातील तरतुदी आणि एकूणच सर्व कायद्यावरून असे स्पष्ट होते की परंपरागत वर्तनवादा कडून ज्ञानरचनावादाकडे संक्रमित होणारा हा शिक्षणाचा काळ आहे.परंपरागत वर्तनवादाकडून ज्ञानरचनावादाकडे नेण्यासाठी सृजनशीलता अथवा नवनिर्मिती हा महत्त्वाचा घटक ठरतो. तुमच्या आमच्यासारखे आपल्या सभोवताली आपले मित्र असतात, परंतु अशी सृजनशीलता किंवा नवनिर्मितीची क्षमता फक्त काहीच व्यक्तीमध्ये असते. अनेकदा सृजनशील व्यक्तिमत्व असं काहीतरी वेगळे करून दाखवतात की ते पाहून आपल्याला खूप भारी वाटतं! आणि ते उदाहरण सगळीकडेच स्वीकाराव असे वाटते. उच्च प्रकारच ज्ञान, बुद्धी आणि स्फूर्ती म्हणजेच प्रतिभा !आणि त्या प्रतिभेतून जी कृती घडते ती सृजनशीलता! भारताच्या शिक्षण

In search of Solution for 'Solid Waste Management'

The main objective of an efficient SWM-Solid waste management system is to maximize resource recovery and energy generation from waste in the processing facility and minimize waste disposal in landfills,which ways heavily on our ever shrinking land resources and also is a potential source of air,soil and water contamination.The responsibility of the waste generator lies essentially in proper segregation of the waste which is the core requirement of effective solid waste management -Divya Sinha (YOJANA Nov-2019) with reference to above paragraph I have few pictures which gives the evidence of reality on ground.